JMI Recruitment 2021:जामियामध्ये फॅकल्टीच्या विविध पदांवर भरती,असा करा अर्ज

Millia Islamia Faculty : मिलिया इस्लामिया()मध्ये विविध विभागांमध्ये प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टेंट प्रोफेसरच्या ४७ पदांसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. जामिया मिलिया इस्लामिया भरती २०२१ साठी अर्ज मागविले जात आहेत. यासाठी ३० जून २०२१ पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जाची शेवटची तारीख ३० जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदांवर भरती प्रोफेसर - १५ पद असोसिएट प्रोफेसर - १४ पद असिस्टेंट प्रोफेसर - १८ पद असा करा अर्ज मास्टर डिग्री / पीएचडी असणारे उमेदवार जामिया मिलिया इस्लामिया फॅकल्टी भरतीसाठी अर्ज करू शकतात. पदांसाठी पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या नमुन्यामध्ये ३० जूनपर्यंत पाठवू शकता. भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन पाहणे गरजेचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cwi4hc
via IFTTT

Post a Comment

0 Comments