Also visit www.atgnews.com
CBSE 10th Result: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर
CBSE Class 10 Result: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी देशभरातून नोंदणी केली होती. निकालाची लिंक बोर्डाने अॅक्टिव्ह केली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे. आपल्या रोल नंबरच्या सहाय्याने निकाल पाहता येणार आहे. रोल नंबर माहित नसल्यास तो कसा मिळवावा, हे या वृत्तात पुढे देण्यात आले आहे. पुढील संकेतस्थळांवर सीबीएसई दहावीचा निकाल पाहता येणार आहे - on DigiLocker: रिझल्ट असा तपासा स्टेप १- सर्वात आधी डिजिलॉकरची अधिकृत वेबसाइट digilocker.gov.in वर जा स्टेप २- होमपेजवर एज्युकेशन सेक्शनमध्ये सीबीएसईवर क्लिक करा स्टेप ३ - दहावी क्लास मार्कशीट किंवा दहावी पासिंग सर्टिफिकेटवर क्लिक करा स्टेप ४ - आता रजिस्टर मोबाइलच्या मदतीने सीबीएसई दहावी रिझल्ट २०२१ तपासा स्टेप ५ - रिझल्ट डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढा रोल नंबर कसा मिळवाल? सीबीएसई दहावीचा रोल नंबर (CBSE 10th roll number 2021) विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करावा. यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. विचारलेली माहिती भरून सबमिट करावे. रोल नंबर मिळेल. ही लिंक सीबीएसईने जारी केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ltL8LE
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments