मुलींसाठी NDA: किती जागा, शारीरिक मापदंड... सर्व माहिती जाणून घ्या

- महिलांना एनडीए या यूपीएससीमार्फत होणाऱ्या परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आलंय. म्हणजेच या परीक्षेसाठी महिला अर्ज करू शकणार आहेत. याच परीक्षेबद्दल जाणून घेऊ या. एनडीएची परीक्षा देऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या अविवाहीत महिला उमेदवारांना सैन्यात लेफ्टनंट पदावर भरती होण्याची संधी आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CX9naM
via IFTTT
Post a Comment
0 Comments