Government Job 2021: नॅशनल वॉटर मिशनमध्ये परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; २ लाख पगार

NWM Recruitment 2021: नॅशनल वाटर मिशनने () कंसल्टंट आणि यंग प्रोफेशनल पदांसाठी (NWM recruitment 2021) भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या इच्छुक आणि योग्य उमेदवारांना जो जलशक्ति मंत्रालयात (Jalshakti Ministry)नोकरी (Sarkari Naukri)करू इच्छितात, ते NWM च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज (NWM recruitment 2021) करण्याची अखेरची मुदत २६ डिसेंबर आहे. उमेदवार थेट लिंक https://ift.tt/3nOOGcE द्वारे क्लिक करून या पदांसाठी (NWM recruitment 2021) अर्ज करू शकतात. सोबतच लिंक https://ift.tt/3IqCtCX द्वारे अधिकृत नोटिफिकेशन (NWM recruitment 2021) पाहू शकतात. या भरती प्रक्रियेंतर्गत (NWM recruitment 2021)जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागात एकूण ६ (DoWR, RD and GR) पदे भरली जातील. NWM recruitment 2021 साठी महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात - २६ नोव्हेंबर ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख - २६ डिसेंबर NWM recruitment 2021 साठी रिक्त पदांचा तपशील एकूण पदांची संख्या- ६ कंसल्टेंट- ४ यंग प्रोफेशनल - २ NWM recruitment 2021 साठी पात्रता उमेदवारांकडे नोटिफिकेशननुसार, पुढील प्रकारची योग्यता हवी NWM recruitment 2021 साठी वयोमर्यादा कंसल्टंट- ४० वर्षे यंग प्रोफेशनल- ३० वर्षे NWM recruitment 2021 साठी वेतन कंसल्टंट- दरमहा ३० हजार ते एक लाख रुपयांदरम्यान वेतन दिले जाईल. यंग प्रोफेशनल- दरमहा ५० हजार ते २.५ लाखांदरम्यान वेतन दिले जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3or52Ia
via IFTTT

Post a Comment

0 Comments