MAH LLB CET 2022: महाराष्ट्र लॉ सीईटीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु

महाराष्ट्र सीईटी लॉ २०२१ च्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पाच वर्ष लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन नोंदणी करता येणार आहे. ७ एप्रिल २०२२ ही नोंदणीची शेवटची तारीख आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/moR85JS
via IFTTT

Post a Comment

0 Comments