डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा १ जूनपासून

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी परीक्षांसदर्भात राज्यातील सर्व कुलगुरुंची ऑनलाइन बैठक घेतली. या वेळी उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, संचालकांसह राज्यातील सर्व कुलगुरुंची उपस्थिती होती. परीक्षेच्या नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. राज्यातील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा या ऑफलाइन घेण्यावर निश्चिती झाली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7ZPup0X
via IFTTT

Post a Comment

0 Comments