BSF Recruitment: सीमा सुरक्षा दलात विविध पदांची भरती, मिळेल देशसेवा करण्याची संधी

बॉर्डर सिक्योरिटी फोर्स अंतर्गत इन्स्पेक्टर आर्किटेक्चर, सब इन्स्पेक्टर आणि ज्युनिअर इंजिनीअर, इंजिनीअर इलेक्ट्रिकल या पदांच्या ९० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहे. ३१ मे २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/t6CfQFB
via IFTTT

Post a Comment

0 Comments