Indian Students in China: भारतीय विद्यार्थी चीनला परणार; प्राधान्याने देणार प्रवेश

चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे २३ हजार विद्यार्थी परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत. चीनमध्ये शिकणाऱ्या काही भारतीय विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यास आम्ही बांधील आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lXbPKnp
via IFTTT

Post a Comment

0 Comments