SBI SCO Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, २४ लाखांपर्यंत मिळेल पगार

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांअंतर्गत व्यवस्थापक, सल्लागार, एक्झिक्युटिव्ह ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत असून २८ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nOL5Yxz
via IFTTT

Post a Comment

0 Comments