SSC Exam 2022: दहावीची परीक्षा संपली; आता प्रतीक्षा निकालाची

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर आज संपला. लेक्चर ऑनलाइन झाल्यामुळे परीक्षा देखील ऑनलाइन व्हाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. पण करोनाची दुसरी लाट आणि त्यानंतर ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ऑफलाइन माध्यमातून या परीक्षा घेण्यात आल्या.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/pxl6KIy
via IFTTT

Post a Comment

0 Comments