MMRDA Recruitment:मुंबई मेट्रोमध्ये चांगल्या पगाराची नोकरी, बेरोजगारांनी हातची संधी सोडू नका

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएमध्ये इंजिनिअर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन माध्यमातून २१ जूनपर्यंत पाठविता येणार आहेत. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तप तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/aPM1pWU
via IFTTT

Post a Comment

0 Comments