MPSC Result 2020: एमपीएससी मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल, स्थापत्यचीही मेरिट लिस्ट जाहीर

राज्य लोकसेवा आयोगाने २९ एप्रिल रोजी राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२० मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी जाहीर केली होती. त्यानंतर मंगळवारी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DGucnMY
via IFTTT

Post a Comment

0 Comments