खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत 'परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती' या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांला आठ जुलैपर्यत https://ift.tt/i8AkTNG या लिंकद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4UcNYby
via IFTTT

Post a Comment

0 Comments