आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी उत्तम शहरांमध्ये जगात लंडन पहिल्या स्थानी

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी उत्तम शहरांमध्ये जगात लंडन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल दक्षिण कोरियाची राजधानी सोल शहराचा क्रमांक लागतो. भारतात हे स्थान मुंबईने पटकावले आहे. ही 'द क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग' नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/F1efm8o
via IFTTT

Post a Comment

0 Comments