Covid Positive in IIT Bombay: आयआयटीत करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ

आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये दर दिवशी करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. कर्मचारी, विद्यार्थी आणि येथील निवासींचा या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे. या सर्वांना झालेली लागण सौम्य स्वरुपाची आहे, तरीही खबरदारी म्हणून संस्थेमार्फत विविध उपायांचा अवलंब केला जात आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/QYIlhCK
via IFTTT

Post a Comment

0 Comments