Engineering Admission 2022: थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगची प्रवेशप्रक्रिया जाहीर

Engineering Direct Second Year Admission: बारावीची परीक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या; तसेच आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. यंदाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना सुरुवात झाली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/NQ3mV9G
via IFTTT

Post a Comment

0 Comments