Also visit www.atgnews.com
National Doctors Day 2022: डॉक्टरांना आपण देव मानतो, राष्ट्रीय डॉक्टर दिनाचा इतिहास जाणून घ्या
बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ बीसी रॉय यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने १९९१ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा करण्यात आला. समाजसेवेसाठी अथक परिश्रम घेणारे ते एक प्रसिद्ध डॉक्टर होते. ४ फेब्रुवारी १९६१ रोजी त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला. जाधवपूर टीबी हॉस्पिटल, व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूट (कॉलेज), आणि चित्तरंजन कॅन्सर हॉस्पिटल यासारख्या वैद्यकीय संस्था स्थापन करण्यासाठी ते ओळखले जातात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8j1Yxcl
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8j1Yxcl
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments