Also visit www.atgnews.com
NEET PG 2022 चे स्कोअरकार्ड जाहीर, 'येथे' करा डाउनलोड
NEET PG 2022: नीट पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्ड जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना एनबीईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन स्कोअरकार्ड पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. यासाठी यूजर आयडी आणि पासवर्ड असे क्रेडेंशियल टाकणे आवश्यक आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UzZ2BtQ
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UzZ2BtQ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments