NIOS Result 2022: दहावी-बारावी परीक्षांचे निकाल जाहीर, 'येथे' तपासा

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगतर्फे दहावी, बारावी ऑन डिमांड परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता आणि डाऊनलोड करता येणार आह. इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी त्यांच्या उत्तरपत्रिका पुनर्तपासणीसाठी ३०० रुपये प्रति विषय शुल्क भरून सबमिट करू शकतात.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nPNCmAq
via IFTTT

Post a Comment

0 Comments