Also visit www.atgnews.com
UPSC इंजिनीअरिंग सेवा मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर,'येथे' पाहा
केंद्रीय लोकसेवा आयोगाने इंजिनीअरिंग सेवा मुख्य परीक्षा २६ जून २०२२ रोजी होणार आहे. ही परीक्षा दोन सत्रात घेतली जाईल. ज्यामध्ये पहिले सत्र सकाळी ९ ते १२ आणि दुसरे सत्र दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत असेल. या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तिसऱ्या टप्प्यासाठी म्हणजेच व्यक्तिमत्व चाचणीसाठी बोलावले जाईल. सध्या, उमेदवार परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी बातमीत दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करू शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wTB2En5
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wTB2En5
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments