Bank Job: एक्झिम बॅंकेमध्ये नोकरीची संधी, थेट 'या' लिंकवरुन करा अर्ज

EXIM Bank Job:मुंबईमध्ये नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एक्झिम बॅंकेमध्ये ऑफीसर ऑन कॉंन्ट्रॅक्ट पदाच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ZspS8hw
via IFTTT

Post a Comment

0 Comments