BOI Jobs: बॅंक ऑफ इंडियामध्ये आठवी उत्तीर्णांना नोकरीची संधी

BOI Recruitment 2022: बॅंक ऑफ इंडियामध्ये ऑफिस असिस्टंट, ऑफिस अटेंडंटची भरती केली. या पदांच्या एकूण ११ जागा भरल्या जाणार आहेत. याची अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून १ ऑगस्ट २०२२ पर्यंत मागविण्यात आले आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ZpsFqVg
via IFTTT

Post a Comment

0 Comments