BRO Job 2022: बहु-कुशल कामगार भरतीसाठी 'या' तारखेपर्यंत करा अर्ज, ५५ हजारपर्यंत मिळेल पगार

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये मल्टी स्किल्ड वर्कर पदाच्या एकूण १,१७८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. यापूर्वी, या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ जून होती आणि आता ती २२ जुलै २०२२ पर्यंत वाढली आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरता येईल. तसेच त्यांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JxZ9m3l
via IFTTT

Post a Comment

0 Comments