CBSE 10th Result 2022: सीबीएसई दहावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता

सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा ही परीक्षा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती. कोणत्या संकेतस्थळावर निकाल कसा पाहता येईल जाणून घ्या...

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7e3DaUp
via IFTTT

Post a Comment

0 Comments