ICAI CA Final Result: सीए निकालात मुंबईचा मित शाह देशात पहिला

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट (CA) अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. मुंबईच्या मित शाहने ऑल इंडिया फर्स्ट रॅंक मिळविला आहे. जयपूरच्या अक्षत गोयलने ऑल इंडिया दुसरा रॅंक मिळविला आहे. तर सुरतची सृष्टी संघवी ही तिसऱ्या स्थानी आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/tlm4SjC
via IFTTT

Post a Comment

0 Comments