ICAI CA Final Result 2022: सीएचा निकाल जाहीर, 'येथे' तपासा

ICAI CA Final Result Today: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. CA अंतिम परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांनी रोल नंबरसह त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा पिन वापरून लॉग इन करणे आवश्यक आहे. यावर्षी, मे सत्रासाठी ICAI CA फायनल परीक्षा १४ ते ३० मे दरम्यान घेण्यात आली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0JlFsdI
via IFTTT

Post a Comment

0 Comments