Students Education: विद्यार्थी वर्गात पण शिक्षक निवडणुकीच्या प्रचारात, शिक्षणाचं काय होणार?

‘एनडीएसटी’ची निवडणूक होणार असून, ६ जुलैला उमेदवारनिश्चिती झाल्यानंतर तिन्ही पॅनलाच्या प्रचाराला वेग आला आहे. या प्रचारकार्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्या मूळ कर्तव्याला जणू तिलांजलीच दिली आहे. दोन वर्षांनंतर शाळा सुरळीत सुरू झाल्यावर आता या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थी वर्गात, तर शिक्षक प्रचारात, असे चित्र पाहायला मिळत आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Iv6RUW1
via IFTTT

Post a Comment

0 Comments