UGC NET Exam 2022: आजच्या मराठी आणि उर्दू विषयांची परीक्षा पुढे ढकलली

UGC NET Exam 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दोन विषयांची यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली आहे. या संदर्भात एनटीएने आपल्या वेबसाईटवर अधिकृत नोटिफिकेशन देखील जाहीर केले आहे. ९ जुलै रोजी इतर विषयांसाठी होणाऱ्या यूजीसी नेट परीक्षेत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे. बातमीखाली नोटिफिकेशनची थेट लिंक देण्यात आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/FHRQkEa
via IFTTT

Post a Comment

0 Comments