BARC Recruitment 2022: भाभा अणू संशोधन केंद्रात भरती, 'ही' घ्या अर्जाची लिंक

BARC Recruitment 2022: भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. १२ सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VpDf3KW
via IFTTT

Post a Comment

0 Comments