NEET PG 2022: नीट पीजी काऊन्सेलिंग संदर्भात SC चा महत्वपूर्ण निर्णय

NEET PG 2022: नीट पीजीशी संबंधित प्रकरणाचा संदर्भ देत स्पष्टीकरण मागितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातून ही माहिती देण्यात आली. नीट पीजी काऊन्सेलिंग १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी याबद्दल सूचना देण्याची मागणी करण्याची वकिलांकडून करण्यात आली होती.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/QX4uMWg
via IFTTT

Post a Comment

0 Comments