MHT CET 2022: कॉमन एन्ट्रन्स टेस्ट देणाऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट

MHT CET 2022: पुनर्परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट- mahacet.org वरून त्यांचे प्रवेशपत्र तपासता आणि डाउनलोड करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल, MAHA CET कडून २९ ऑगस्ट २०२२ रोजी MHT CET पुनर्परीक्षा 2022 आयोजित केली जात आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी MHT CET 2022 हॉल तिकीट डाउनलोड करण्याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zidoRTX
via IFTTT

Post a Comment

0 Comments