टिम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादवचे शिक्षण किती? जाणून घ्या

Suryakumar yadav education details: सुर्यकुमार दहा वर्षांचा असताना त्याचे कुटुंब वाराणसीहून मुंबईत आले आणि त्याच वर्षी त्याने आपल्या शाळेच्या संघासाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.मुंबईतील दिलीप वेंगसरकर यांच्या 'वेंगसरकर क्रिकेट अकादमी'मधून त्यांनी क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. 2010 मध्ये त्याने दिल्ली विरुद्ध प्रथम श्रेणी हंगामात मुंबईकडून खेळताना 89 चेंडूत 73 धावा केल्या होत्या.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/TldjvC7
via IFTTT

Post a Comment

0 Comments