FYJC Admission: नामांकित कॉलेज ‘हाउसफुल्ल’

FYJC Admission: माध्यमिक शिक्षण विभागाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवेशांच्या रिक्त जागा संपलेल्या १४० महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी), स. प. महाविद्यालय, मॉडर्न कॉलेज, आबासाहेब गरवारे, गरवारे वाणिज्य महाविद्यालय, सिम्बायोसिस, वाडिया कॉलेज अशा कॉलेजांसह सर्व नामांकित कॉलेजमधील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Ds9BhEm
via IFTTT

Post a Comment

0 Comments