मुंबई उच्च न्यायालयात डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार

Bombay High Court Recruitment: मुंबई उच्च न्यायालयात सॉफ्टवेअर प्रोग्रामरच्या २६ आणि डेटा एंट्री ऑपरेटरच्या एकूण ५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याची अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. १२ ऑक्टोबर २०२२ ही अर्जाची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JBYrKMH
via IFTTT

Post a Comment

0 Comments