Most Educated PM: उच्चविद्याविभुषित, अर्थशास्त्राचे पंडित माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शिक्षणाविषयी जाणून घ्या

Most Educated PM: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांनी केंब्रिज विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. जगातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेटही मिळवली. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठाव्यतिरिक्त दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि दिल्ली विद्यापीठात शैक्षणिक कार्य केले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UuQWSiJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments