शाळेतील लाजाळू विद्यार्थी ते जागतिक नेता, महात्मा गांधींचा खडतर शैक्षणिक प्रवास जाणून घ्या

Gandhi Jayanti 2022: महात्मा गांधींचे प्राथमिक शिक्षण गुजरातमधील पोरबंदर शहरात पूर्ण झाले. एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून आज त्यांची ओळख सांगितली जाते. त्यामुळे महात्मा गांधी हे त्यांच्या शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थ्यांपैकी एक होते असे आपल्याला वाटू शकेल. परंतु त्याउलट गांधीजी अभ्यासात सर्वसामान्य विद्यार्थी होते. शिक्षणासोबत खेळातही ते फार तरबेज नव्हते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UtTqzbH
via IFTTT

Post a Comment

0 Comments