शिवसेनेची धडाडणारी तोफ सुषमा अंधारे यांनी ५१ रुपये घेऊन सोडलं होत घर..त्यांच्या शिक्षणाविषयी जाणून घ्या

Sushma Andhare Education Details: शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त समाजातून येतात. लातूर जिल्ह्यातील मुरुड हे सुषमा अंधारे यांचं मूळ गाव आहे. येथे त्यांनी बारावीपर्यंत शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एम.ए., बी.एड.,पीएचडी.,लॉ असे शिक्षण घेतले. सुषमा अंधारे या शिवसेनेत येण्याआधी गणराज्य संघच्या माध्यमातून काम करत होत्या.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/AiePmDj
via IFTTT

Post a Comment

0 Comments