School Closed: शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय वादात, पालक आंदोलनाच्या तयारीत

schools Closed:शिक्षण हक्क कायद्यानुसार बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देण्याविषयी तरतूद करण्यात आली आहे. परंतु, शाळा बंद झाल्यास हा हक्क विद्यार्थ्यांपासून हिसकावला जाईल व गोरगरीब, वंचित, शेतकऱ्यांची मुले, मुली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जातील, अशी भिती शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. शाळा बंद झाल्यास इथे शिकणारे विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9OK8EhD
via IFTTT

Post a Comment

0 Comments