School Holiday: शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑक्टोबर महिना सर्वाधिक सुट्ट्यांचा

School Holiday: ऑक्टोबर महिना हा नवरात्री आणि दसऱ्याने सुरु होऊन आनंद घेऊन येतोय. याचा सर्वाधिक आनंद शालेय विद्यार्थ्यांना झाला आहे. कारण वर्षातील याच महिनया त मुलांना जास्त सुट्ट्या मिळणार आहेत. या महिन्यात एकूण 5 रविवार असून 9 शासकीय सुट्ट्या आहेत. अशा मिळूण एकूण 11 सुट्ट्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ऑक्टोबर महिन्यातील शाळा अवघ्या २० दिवसांची असणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WdvFYtP
via IFTTT

Post a Comment

0 Comments