Also visit www.atgnews.com
School Closed: शिंदे सरकारच्या शाळा बंद निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचे 'दप्तर घ्या, बकऱ्या द्या' आंदोलन
School Closed:नाशिक जिल्हापरिषद समोर विद्यार्थ्यांनी दप्तर घ्या ,बकऱ्या द्या आंदोलन करुन साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.बंद झालेली शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी इगतपुरीतील विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन पाहायला मिळाले. शासन निर्णयानंतर दरेवाडीतील जिल्हा परिषद शाळा बंद करण्यात आली. या शाळेमध्ये 40 ते 45 विद्यार्थी शिकत होते. शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर बकरी घेऊन मोर्चा काढला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/q7ObLum
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/q7ObLum
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments