School Closed:'शिंदे साहेबांना सांगाल का? शाळाबंदी करू नका', विद्यार्थ्यांचा आर्त प्रश्न

School Closed:'एसटीला भरले १० कोटी, शाळाबंदीचा निर्णय रोखेल शिक्षणाची गती', 'शिंदे साहेबांना सांगाल का? शाळाबंदी करू नका', जिल्हा परिषदेची मुलं लय लावतील लळा, शिंदे साहेबांना सांगा नका लावू शाळांना टाळा', अशा घोषणा असलेले पोस्टर लावून छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी शाळाबंदीच्या निर्णयाचा धिक्कार केला. 'शाळाबंदी निर्णयाचा निषेध करण्यासाठी १०० गाड्यांना पोस्टर लावले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dAH0ZQV
via IFTTT

Post a Comment

0 Comments