School Closed: नगर जिल्ह्यातील कर्जतमधील ५२ शाळा बंद होण्याच्या मार्गावर

School Closed: नगर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी पाटील यांनी महात्मा गांधी जयंती दिनाच्या निमित्ताने रविवारी आयोजित कार्यक्रमातच शाळा बंद करण्याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कर्जतच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा बंद करुन, पुढील बदली प्रक्रिया पदोन्नती आणि इतर कार्यवाहीचा अहवाल १२ ऑक्टोबरपर्यत बीटनिहाय, केंद्रनिहाय आणि शाळानिहाय सादर करण्याच्या सूचना विस्तार अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ayrxzko
via IFTTT

Post a Comment

0 Comments