Success Story: १४व्या वर्षी लग्न तर १८ वर्षांपर्यंत २ मुलांची आई; IPS अंबिका यांची कहाणी देईल प्रेरणा

N Ambika Success Story: एन. अंबिका या एकदा त्यांच्या हवालदार पतीसोबत प्रजासत्ताक दिनाची पोलिस परेड पाहण्यासाठी गेली होत्या. तिथे त्यांनी पतीला पोलिस अधिकाऱ्यांना सलामी देताना पाहिले. मला हा सन्मान कसा मिळू शकतो असा प्रश्न त्यांना पडला. याबाबत अंबिका आपल्या पतीशी बोलल्या. हा सन्मान मिळवणे इतके सोपे नाही आणि त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात असे पतीने यावेळी सांगितले. यूपीएससीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर अंबिकाने नागरी सेवांची प्रवेश परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jn03TAq
via IFTTT

Post a Comment

0 Comments