एका शिक्षिकेच्या खांद्यावर १०५ विद्यार्थ्यांची जबाबदारी

School Teacher: शाळांच्या दयनीय अवस्थेचे जिवंत उदाहरण ठामपाच्या दिवा-शीळ हद्दीतील पडले गावातील शाळा क्र.९० मध्ये आढळून आले आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे १०५ विद्यार्थी शिकत असून गेल्या तीन महिन्यांत येथे एकही पूर्णवेळ शिक्षक नाही. केवळ एकच शिक्षक येथे कार्यरत असून या सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी पेलताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nxTZq7g
via IFTTT

Post a Comment

0 Comments