SBI Bank Job: कोणतीही परीक्षा नाही, एसबीआय बॅंकेत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

SBI Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण १४३८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून १० जानेवारी २०२२ ही अर्जाची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rueBDwF
via IFTTT

Post a Comment

0 Comments