Police Recruitment: पोलीस दलात भरतीचे तृतीयपंथींचे स्वप्न भंगणार?

Police Recruitment: तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेकदा प्रयत्न झाले. मात्र, कधी सरकारची उदासीनता, तर कधी तृतीयपंथींमध्ये इतरांबद्दल असलेली असुरक्षिततेची भावना यामुळे हे लोक कधीही समाजाच्या मुख्य प्रवाहात आले नाहीत. मात्र, आता शहरातील सुशिक्षित तृतीयपंथींनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे ठरविले आहे. यातील अनेक तृतीयपंथी सध्या महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांत नोकरी करून सन्मानाचे जीवन जगत आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5fRzAgx
via IFTTT

Post a Comment

0 Comments