शिवसेनेच्या अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार ऋतुजा लटके कितवी शिकल्या? जाणून घ्या

Rutuja Education Details: पोटनिवडणूक होत असून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. दरम्यान ऋतुजा रमेश लटके यांच्या शैक्षणिक कारकिर्दिविषयी जाणून घेऊया. ऋतुजा लटके यांनी ठाण्यातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. ठाण्यातील एमएच हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर जोशी बेडेकर महाविद्यालयातून त्यांनी कॉमर्समधून आपली पदवी पूर्ण केली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bjnVGk8
via IFTTT

Post a Comment

0 Comments