Also visit www.atgnews.com
२०२३ मध्येही टेक कंपन्यांची वाईट अवस्था! पहिल्या पंधरवड्यात २४ हजार कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या
Tech Companies Layoffs: २०२३ वर्षाच्या पहिल्या १५ दिवसांत ९१ कंपन्यांनी २४ हजारहून अधिक टेक्निकल कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. गुगलमधून ६ टक्के कर्मचाऱ्यांना कामगिरीच्या आधारावर काढून टाकले जाऊ शकते. २०२३ मध्ये, गुगलमधून ११ हजारहून अधिक कर्मचार्यांची कपात होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा अर्थ २०२३ हे टेक कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी वाईट ठरण्याची शक्यता आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Gp25AfV
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Gp25AfV
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments