Typing Job: खडकी कन्टोमेंट बोर्डात भरती सुरु, टायपिंग येणाऱ्याला मिळेल ६३ हजारपर्यंत पगार

Kirkee Contonment Board Job: खडकी कन्टोमेंट बोर्डात ज्युनिअर क्लर्कची ७ रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्युनिअर क्लर्क पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १९, ९०० ते ६३,२०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. ७ फेब्रुवारी २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/A0JdYl5
via IFTTT

Post a Comment

0 Comments