शालेय पोषण आहाराचा पुरवठा महिनाभरापासून बंद

School Nutrition: महिला व बाल विकास विभागाकडून कंत्राटदाराच्या मार्फत शाळांना पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. वर्ग पहिला ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना आहे. एक ते पाच वर्गांतील विद्यार्थ्यांना १०० ग्राम तांदूळ व २० ग्राम डाळ व इतर पोषण आहारामधील पदार्थांचा खर्च शाळा व्यवस्थापनाच्या खात्यात जमा करण्यात येतो.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2BL6Oc8
via IFTTT

Post a Comment

0 Comments